सिन्नर तालुक्यात गाईच्या दुधात घातक रसायन मिसळून विकणाऱ्या अटक

79

🔸नाशिक जिल्ह्यात खळबळ

✒️विजय केदारे(नाशिक,विशेष प्रतिनिधी)

सिन्नर(दि.22सप्टेंबर):- तालुक्यात मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन सदृश्य रसायन गायीच्या दुधात मिस करून विकणाऱ्या दूध संचालकासह चार जणांविरुद्ध नाशिक जिल्हा वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक या पथकाने ही बाब उघडकीस आली आहे दूधात भेसळ करण्याचा हा प्रकार उघडकीस आणला आहे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ यांचे श्री स्वामी समर्थ दूध संचालन केंद्र आहे.

पाथरी आणि परिसरातील शेतकऱ्यांकडून तो गाईचे दूध दूध खरेदी करत होता गाईचे दूध जवळ घेत तालुका कोपरगाव येथे ज्ञानेश्वर याठिकाणी विक्री करायचा दूध व्यवसाय मध्ये अधिक नफा मिळवण्यासाठी पावडर सोयाबीन रिफाइंड तेल आणि मानवी आरोग्य अपायकारक असणाऱ्या पॅराफीन सदृश्य रंगहीन रसायन ची भेसळ बाब समोर आली आहे भेसळयुक्त दूधाची नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकानं या प्रकरणाची माहिती दिली आहे दूध भेसळ यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे