चिमूर येथे शिवसेना पदाधिकारी मार्गदर्शन व पक्ष प्रवेश कार्यक्रम सम्पन्न

29

🔹12 युवकानी बांधले शिवबंधन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.22सप्टेंबर):-शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार आणि शिवसेना नेते तथा खासदार गजानन कीर्तिकर व चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्या प्रमुख नितिन मत्ते यांचे मार्गदर्शना नुसार शिव संपर्क अभियाना अंतर्गत चिमूर विधानसभा पदाधिकारी मार्गदर्शन व पक्ष प्रवेश कार्यक्रम दिनांक 21 सेप्टेंबर रोजी विश्राम गृह चिमूर येथे संम्पन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे होते तर शिवसेना उपजिलाप्रमुख अमृत नखाते, सौन्दरी ग्राम पंचायत चे सरपंच तथा उपतालुका प्रमुख केवलराम पारधी, नागभीड़ तालुका प्रमुख भोजराज ज्ञानभोर, चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला तालुका प्रमुख माधुरी केमये, तालुका संघटक रोशन जुमड़े प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात राजे छत्रपति शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली, शिवसेना मार्गदर्शन मेलाव्यात पदांचे महत्व व त्यांची जबाबदारी, व होत असलेले सारवत्रिक निवडणुका संदर्भात मार्गदर्शन कर्णययात आले, सदर कार्यक्रमात 12 युवकानी शिवसेना पक्षात प्रवेश घेत शिवसेना पक्षाचे शिवबंधन बांधले.

कार्यक्रम यशस्वी करण्या करीता निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर नीवटे, सचिन खाड़े, चिमूर शहर प्रमुख अनंता गिरी, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, नत्थजी खाटे, किशोर उकुंडे, सुरेश गजभिये, सूरज डूकसे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख विधा घुघूसकर, विभाग प्रमुख भाऊराव गोहने, बंडू पारखी, सुधीर नांनावरे, राजेंद्र जाधव, आशीष बगुलकर, उपशहर प्रमुख सुभाष नन्नावरे, संदीप उरकुड़े व अन्य शिवसैनिकानी अथक परिश्रम घेतले,