राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्येआसीफ किडिया यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक युवकांचा प्रवेश

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेलचे गडचांदुर शहराध्यक्ष आसिफ किडीया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रझा सेलिब्रेशन येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.अरूनभाऊ निमजे(राजुरा विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष).प्रमूख पाहुणे म्हणून रफिकजी निजामी(जिल्हा महासचिव).मा.शरद जोगी (तालुकाध्यक्ष कोरपना).महेबुब अलिजी.आकाश वराते.शशिकांतजी चन्ने.वासुदेवजी बल्की हे होते.या कार्यक्रमात शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाचे संचालन सदानंद गिरी यांनी तर आभार प्रदर्शन वैभव गोरे यांनी केले..

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED