✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.3ऑक्टोबर):- शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ची बैठक खालील विषयालाअनुसरून संपन्न झाली.

१) ग्राहक तक्रारी या विषयावर चर्चा
२)समिती वाढीसाठी चर्चा
३) प्रथम वर्धापन दिन नाशिक जिल्ह्यात साजरा करण्या बाबत
या महत्वाच्या विषयावर चर्चा झाली.

बैठकीचे अध्यक्षतेखाली
*मा.दादाभाऊ केदारे* राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या.बैठकीस..संगिता घेगडे निफाड तालुका संर्पक प्रमुख अॅड.प्रशांत खरे नाशिक श्रीहरी शिंदे साहेब मार्गदर्शक .विनोदभाऊ भोसले सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत हाके नाशिक जिल्हा संर्पक प्रमुख रविंद्र उगले सातपुर विभाग अध्यक्ष योगेश मालुजकर सातपुर विभाग सचिव यावेळी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED