✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.6ऑक्टोबर):- गोरगोर सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. गणेश भाऊ करमठोट यांच्या नेतृत्वात अॅड.सुदाकर भाऊ जाधव यांची जिवती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली सामाजिक हक्क अधिकार सन्मान साठी समर्पित गोर सेना सामाजिक संघटना राष्ट्रीय स्तरावर विकास कार्यरत आहेत या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मा अरूण चव्हाण व प्रदेशाध्यक्ष नामदेव पवार प्रदेश उपाध्यक्ष गणेश भाऊ करमठोट जिवती तालुका विकास साठी समर्पित कार्यकर्ता अॅड. सुधाकर जाधव यांच्यी गोर सेना तालुका अध्यक्ष जिवती निवड करण्यात आली या वेळी मा.गणेश राठोड करमठोट गोर सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व मा इंदल राठोड सर गोर सीकवाडी जिल्हा संयोजक चंद्रपूर यांच्या हस्ते शाल श्रीफल व नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली तर अॅड.सुदाकर भाऊ जाधव यांना सामाजिक राजकिय व विवीध क्षेत्रातुन शुभेच्छाचं वर्षाव सुरु आहे

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED