✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

अंबाजोगाई(दि.6ऑक्टोबर):-दि-3 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या राज्य समन्वयक संजय भाऊ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 3 रोजी बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी वैभव तर कसे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीकाॅंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून पक्षांमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काॅंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, बीड जिल्हा काॅंग्रेस कमिटी (अ.जा विभाग) जिल्हाध्यक्ष गोविंद साठे ,राहुल भैया सोनवणे ,माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप दादा सांगळे,माजी शहराध्यक्ष अंबाजोगाई तारेखअली उस्माणी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रशांत आचार्य यांनी काँग्रेस पक्षा मधील आपल्या पक्षप्रवेशा विषयी भूमिका मांडत मनोगत व
व्यक्त करत काॅंग्रेस पक्षाचे ध्येय धोरणं व विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत प्रयत्न करून काॅंग्रेस पक्ष बळकट करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED