खवातीन ए इस्लाम कडून विविध कार्यक्रम संपन्न

🔸मान्यवरांच्या सत्कारा चे आयोजन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.9ऑक्टोबर):- चंद्रपूर येथील खवातिन ए इस्लाम या सामाजिक संस्थे च्या कामाने समाजात जागरूकता वाढत असून ही संस्था दिवसेंदिवस नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करून नाव लवकिक मिळवत आहे नुकतेच मुस्लिम समाजाच्या प्रथम शिक्षिका फातिमा शेख याची जयंती उत्साहात मनवली असून .त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजाने शिक्षण शेत्रात पुढे येऊन आपली शिक्षनिक प्रगती साधावी असे आव्हान संस्थेच्या अध्यक्ष शाहीन शेख यांनी उपस्थतांसमोर व्यक्त केले. सोबत अनेक महिला उपस्थित होत्या व नुकतेच समाजातच नव्हे तर सर्व धर्मात शांतता नांदावी सर्वजण सुख शांती निरोगी रहावे.

कोरोनातून मुक्ती मिळावी त्या साठी हजरत खाजा खलीलुल्ल्ह शाह कलंदर चिशती याचे वार्षिक उर्स निमित्त खवातीन ए इस्लाम संस्थेचे सर्व पदाधिकारी फुलं चादर चढउन सर्वा साठी प्रार्थना करण्यात आली व नुकतेच 17 तारखेला समजातील काही मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन केले असून विविध शेत्रात नाव कमवणाऱ्या व्यक्तीत घुगूस येथील इबादूल सिद्दीकी समाज हितैसी ,आदर्श शिक्षक राजुराचे मुसा शेख,बाबुमीया शेख, गडचांदुर येथील पत्रकार मो.रफिक शेख याचा समावेश आहे.नफीसा शेख,मलायका शेख, हूमेरा खान व त्याचे सहकारी कार्यक्रम यशस्वितसाठी प्रवत्नशिल आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED