दोंडाईच्यात जिवा महाला यांची जयंती निमित्त प्रतिमा पुजन…

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.9ऑक्टोबर)हिंदुस्थानातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शुरवीर जिवा महाला यांच्या 386 व्या जयंती निमित्ताने प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी नाभिक समाज शहर अध्यक्ष छोटू महाले, उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, सचिव कैलास चित्ते, कार्याध्यक्ष अनिल ईशी, दुकानदार संघाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रविंद्र चित्ते, दुकानदार संघाचे शहर अध्यक्ष किरण सुर्यवंशी, सुनील सैंदाणे, गोकुळ सैंदाणे, राजेंद्र मोरे, श्रावण भदाणे, रमेश सैंदाणे, विशाल महाले, दिनेश बोरसे, अतुल सैंदाणे, पंकज सैंदाणे, रोहित सैंदाणे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

आदिवासी विकास
©️ALL RIGHT RESERVED