मनसे विद्यार्थी सेनेचे फलक अनावरण उत्साहात संपन्न

✒️विशेष प्रतिनीधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.11ऑक्टोबर):- मनसे विद्यार्थी सेनेचा फलक अनावरण उत्साहात झाला नंदुरबार चौफुली येथे ढोल तासांचा गरजरात व फटाके फोडून स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शाखा उदघाटन करण्यात आले.

त्यावेळी मनसे पक्ष निरीक्षक मा.विनयजी भोईटे, धुळे जिल्हा संपर्क प्रमुख गणेशजी बुरकुल यांचा हस्ते शाखा उदघाटन करण्यात आले त्यावेळी मनसे नगरसेवक हितेंद्रजी महाले, मनविसे जिल्हाप्रमुख प्रसाद देशमुख धुळे शहराध्यक्ष हर्षल परदेशी प्रशांत व्यवहारे तालुकाध्यक्ष मॉन्टी धनगर जयू महाजन दोंडाईचा मनविसे शहराध्यक्ष राहुल करनकाळ उपाध्यक्ष प्रदीप भोई सचिव चेतन कासार महाराष्ट्र सैनिक कपिल रामोळे महेंद्र माळी विलास बागल संजय कोळी राधे बडगुजर अविनाश पाटील पवन ठाकूर राहुल रामोळे सौरव ठाकूर दर्शन देशमुख विलास ठाकूर सागर ठाकूर ध्रुव ठाकूर मयूर ठाकूर अमोल महाराज निलेश महाले प्रफुल्ल सदाराव मोहित जाधव राहुल परदेशी मयूर बोरसे संतोष महाजन प्रमोद कोळी राहुल कोळी तसेच मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED