हाडांची ठिसुळता दिनानिमीत्य शिबीर(World Osteoporosis Day)

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि 12ऑक्टोबर):-अस्थिशुषिरता जागतिक दिनाच्या निमीत्याने दि.19/10/2021 रोजी ग्रामिण व शहरी भागातिल जनते करिता यादिनाचे औचित्य साधुन मोफत हाडांची ठिसुळता तपासणी शिबीर समर्थ फँक्चर व अँक्सिडेंन्ट हास्पिटल खामगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरामध्ये निशुल्क अस्थिरोग निदान शिबीराचे आयोजन यामध्ये हाडांची ठिसुळता तपासणी (BMD चाचणी) ,हाडांचे आजार,फँक्चर,कंबरदुखी, मणक्याचे आजार,गुडघेदुखी,मानदुखी,टाच दुखणे,सांधेवात तसेच सांधेरोपण शस्त्रक्रिया व अस्थिरोग संबधी आजारावर ऊपचार वा मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी याशिबीराचा लाभ जास्तित जास्त गरजुंनी घ्यावा असे आव्हान डाँ चेतन साटोटे अस्थिरोग तज्ञ खामगांव यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 
©️ALL RIGHT RESERVED