नेर येथील डॉ पंकज जाधव यांना PHD प्रधान

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.14ऑक्टोबर):- धुळे तालुक्यातील नेर येथील शेतकरी कुटुंबातील नानासो पंडित निंबा जाधव यांचे द्वितीय चिरंजीव तसेच भारतीय सेनेत कार्यरत असलेले विशाल फौजी चे लहान बंधू श्री.डॉ. पंकज पंडित जाधव हे Institute of Chemical Technology (ICT)
State university in Mumbai, Maharashtra येथून Phd च्या अंतिम वर्षाला असतांनाच दिल्ली नोयडा येथील Jubilant Pharma कंपनीत *Research scientists* या पदावर कॅम्पस सिलेक्शन झाले.

डॉ पंकज ने कंपनी च्या वतीने घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूत यशस्वी रित्या पूर्ण केल्याने कंपनी च्या वतीने उत्तम पॅकेज देण्यात आले आहे.सातत्यपूर्ण अभ्यास ,कठीण परिश्रम ,अभ्यासातील चिकाटी यामुळेच त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून श्री डॉ पंकज यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन नेर ग्रामस्थांन कडून करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED