अखिल भारतीय बंजारा बोलिवूड इंडस्टी स़घटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी अशोक जाधव यांची निवड

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16ऑक्टोबर):- तालुक्यातील आतिदुर्गाम भाग म्हणुन ओळखला जाणारा जिवती तालुका पिटीगुडा नं१येथील कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर प्रगती नावलोकीत सामाजिक ,कार्यात सतत लोकांच्या समस्यांचा निवारण करण्यासाठी धडपड करणारे ,कला,आरोग्य ,शिक्षण, पर्यावरण ,प्रदुषण ,वृक्षरोपन इतर बर्याच प्रकारे कार्याक्रमाचे योजनांची चांगली भुमीका विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार,राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार,जिल्हा स्तरीय ,तालुका स्तरीय पुरस्कार,गावपातळीवरील पुरस्कार प्रप्ता,बंजारा भुषण पुरस्कार प्राप्त श्री अशोक दिगांबर जाधव यांची अखिल भारतीय बाॅलिवूड इंडस्टी् संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष, अरविंद चव्हाण, ईतर राष्ट्रीय पदाधिकारी सदस्य महाराष्ट्र प्रदेश उध्याक्ष सुनिल राठोड ,महिला प्रदेशाध्यक्षा प्रतिक्षा पवार यांनी यांच्या नाव सुचविण्यात आले यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली आहे.

करा या क्षेत्रात काम कर्रनाया बंजारा समाजातील ,मुलांना,मुलींना मोठ्या प्रमाणावर व्यासपिठ तयार व्हावे समाजातील वेषभुशा, रिवाज,चालीरीती,टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणावर समाजातील जास्तीत जास्त संख्याने सहभागी होवे असे आहवान करण्यात , समाजात जागृती निर्माण होईल.

आवड निर्माण होईल,असे व्यक्ती महत्वाच्या विचारांच्या मुलांना,मुलींना आव्हाण करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यातील वसतीगृह कर्माचारी केंद्रीय ,सैनिक लष्करी अनुदानित अश्रामशाळा संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करीत आहे आॅल इंडिया बंजारा टायगर्स तर्फे हार्दिक अभिनंदन ,सर्वधर्म समभावना संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन,तांडे सामु चांलो अभियान ,बंजारा समाजीतील विविध संघटनेच्या वती हार्दिक अभिनंदन करीत आहोत

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED