नांदगाव सेटंल बॅक शाखा व्यवस्थापक यांचे कडुन दिव्यांगाना नाहक त्रास

28

✒️प्रदिप रघुते(येनस,अमरावती)मो:-90495 87193

अमरावती(दि.16ऑक्टोबर):- जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथिल सेंटर बॅक अंतर्गत नांदगांव खंडेश्वर व येनस येथिल अपंगांचे जिल्हा समाज कल्याण दिव्यांग विभाग अमरावती अतंर्गत अपंग हा उपासमारीने मरु नये म्हणुन शासणनिर्णया प्रमाणे दिव्यांग व्यक्तीला स्वयंरोजगारासाठी बिजभांडवल योजनेच्या कागदपत्रांची पुर्तता करुण तो अर्ज सेंटर बॅक नांदगाव खंडेश्वर यांचे कडे दिनांक 20/11/2020रोजी प्राप्त झाला .आणि त्या पत्रामध्ये सहानुभूति पुर्वक विचार करुण सदर प्रकरण त्वरीत निकाली काढण्यात यावे अशी बॅक व्यवस्थापक यांना विनंती केली.

परंतु शाखा व्यवस्थापक हे खुर्चीवर बसुन अपंगांना नाहक हेलपाटे मारल्या नतंर दिनांक 1/2/2021रोजी म्हणजे 3.महिन्यांनंतर त्यांचं 150.000 कर्ज मंजुर करुण त्यांना पत्र देण्यात त्यामध्ये 20टक्के रक्कम हि समाज कल्यान विभागाकडुन देण्यात येते 20 टक्के रक्कम आम्ही देवू म्हणुन तसे दिव्याग समाज कल्याण विभाग अमरावती .यांनी तसे बॅकेला पत्र पण दिले त्यापत्रामध्ये आपल्याकडुन झालेली कर्जाची रक्कम देण्यात यावे जेणेकरुन त्यांचे जिवन जगणे सुकर होईल.परतु शाखा व्यवस्थापक यांनी दिलेलं मंजुर पत्र हे अपंगांनाच देवुन दिव्याग समाज कल्याण विभागा अमरावती मध्ये नेवुन त्यावर निगडीत अधिकाऱ्यांची सही व शिक्का घेवुन मला आणुन दे.कर्जा च्या आशेन अपंग बिचारा तेही काम करण्यास तयार असतो.

त्यानंतर असी सर्व कागदपत्राची प्रक्रिया पुर्ण करुण तुमच्या खात्यात दोन तिन दिवसांत पैसे जमा होईल असे सांगण्यात आले परंतु आज आठ महिन्यांचा कालावधी होऊन अद्यापही अपंगांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शाखा व्यवस्थापक आपली दिशाभुल तर करत नाही म्हणुन नांदगाव खंडेश्वर येथिल अपंग आणि येनस येथिल प्रदिप रघुते यांनी मुख्यमंत्री तसेच अपंगांचे कैवारी मा.बच्चु कडु यांचे कडे लेखी तक्रार केली कर्ज न दिल्यास आम्हाला उपोषण करावे लागेल असल्याचे तक्रारीत म्हटले आहे आणि आमच्या परिवाराची संपुर्ण जबाबदारी ही शाखा व्यवस्थापक यांचेवर राहील..