प्रा. प्रदिप इंगोले यांना शाररीक शिक्षण विषयात पीएच डी

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.17ऑक्टोबर):-परिसरातील मिलिंद महाविघालय मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील शाररीक शिक्षण संचालक प्रा . प्रदिप इंगोले यांना नुकतेच गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली येथील दिक्षांत सभारंभात पीएच डी पदवीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

त्यांनी डॉ. ओ.पी. अनेजा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविघालय, ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनात हा प्रबंध पुर्ण केला.त्यांच्या प्रबंधाचा विषय कॅम्परिव्ह स्टडी ॲड द इफेक्ट ऑफ प्लायोमेट्रीक डेप्ट जम्प ॲन्ड हॉफ स्क्वाट जम्प ऑन स्ट्रेन्थ अमंग स्प्रिर्टस ‘ हा होता.त्याचे दैनिक वृतपत्र वार्ताहर संघ, सुमेध बोधी विहार समिती व मिलिंद महाविघालयाच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED