पालकमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली, तालुक्यातील पुढारी मात्र मुंग गिळुन झोपली!

30

🔸गेवराई तालुक्यातील लाभधारक रमाई घरकुल योजने पासुन वंचित

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.17ऑक्टोबर):-गेल्या आणेक दिवसापासुन नव्हे तर वर्षा दोन वर्षा पासुन गेवराई तालुक्यातील आणेक रमाई घरकुल योजनेच्या पात्र लाभधारकांनी घरकुला संदर्भात संबधित विभागाकडे प्रस्ताव दाखल केली होती. त्या आणुषंगाने रमाई घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजुर होऊन देखील प्रस्तावित लाभधारक गेल्या दोन वर्षा पासुन वंचित असुन प्रशासकीय पातळीवरील आधिकारिक स्तरावर दिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या सह्या होऊन देखील अधिकारी वर्गा कडुन पालकमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली टोपली तर तालुक्यातील पुढारी मात्र मुंग गिळुन झोपली आसल्याची बाब निदर्शनास येत आसल्याने वंचित लाभधारकातुन संतापजनक प्रतिक्रिया एैकन्यास मिळत आहेत.

केंद्र शासन व राज्य शासन घटनात्मक निर्धारित घटकांना विविध स्तरावर लाभ देण्यासाठी एकीकडे प्रयत्नशील दिसुन येत आसतांना जिल्हा, तालुका व गावपपातळी वरील पुढा-याकडुन राजकिय तडजोडीचा भाग म्हणुन मंजुर योजनांना खिळ बसवन्याचे खोचटचाळे आधिका-यांना धारेवर धरुन पुढे मागे करुण राजकिय सोयीनुसार वंचित लाभधारकांना वेठीस धरल्या जाते की काय आसा प्रश्न संध्या तालुक्यातील सर्व सामान्यांना भेडसावत असुन आणेक बांधवांना आजही राहयला निवारा नाही काहींना तुटका फुटक्या निवा-याचा आधार होता तोही यंदाच्या अतिवृष्टिमुळे नाहीसा झालेला आसतांना व पालकमंत्र्यानी अतिवृष्टिच्या पाहणी दौ-यात हेचीडोळा पाहुन देखील रमाई घरकुल योजनेचे अनुदान वाटपात दिरंगाई का असा प्रश्न जनतेतुन उपस्थित केला जात आगे.