शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद दौरा संपन्न

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.20ऑक्टोबर):-शासकीय विश्राम गृह कोल्हापूर येथे कोल्हापूर शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी संवाद दौरा संपन्न झाला.यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे तसेच महिला संपर्क प्रमुख श्रध्दाताई जाधव, रंजनाताई शिंञे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कोल्हापूर शिवसेना महिला जिल्हासंघटक शुभांगीताई पोवार, मंगलताई चव्हाण, सुनिताताई आयरे, उपजिल्हासंघटक स्मिता सावंत, दिप्ती कोळेकर, सुवर्णा धनवडे, शहर संघटक मेघना पेडणेकर, तालुका संघटक वंदना पाटील, अलका भालेकर, सुजाता सुतार, दिपाली शिंदे, प्रीती शिरसागर, अश्विन घोटगावकर व महिला व युवती सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED