चामोर्शी :- चंदनखेडी खर्डी येथे महात्मा राजा रावण ला अभिवादन करून नेत्र गेलेल्या व्यक्तीस सर्टिफिकेट केले सूपूर्त

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:;)-9404071883

चामोर्शी(दि.20ऑक्टोबर):- तालुक्यातील आष्टी शहराला लागून असलेल्या चंदनखेडी खर्डी येथे महात्मा राजा रावण अभिवादन करण्यात आला अनेकविध रूढी परंपरा उडून गेला असून त्या सोडण्याची किंवा त्यापासून दूर जाणार नसल्याचे चित्र ह्या लहान च्या खेड्या गावातून पाहावयास मिळत आहे या पार्श्वभूमीवर चंदनखेडी येथील लहान च्या गावात दसऱ्याच्या दिवशी महात्मा राजा रावण यांना अभिवादन करून गावातील चंदनखेडी खर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर चरडे यांनी संतोष वेलादी यांचे नेत्र गेल्याने गडचिरोली सामान्य रुग्णालयातून सर्टिफिकेट मिळवून दिला व या नेत्र गेलेल्या कुटुंबास शासकीय योजनेचा समोर लाभ मिळावा म्हणून तळमळ करून सर्टिफिकेट मिळवून देऊन राजा रावनाच्या दिवशी या नेत्र गेलेल्या संतोष वेलादी या ईसमास राजा रावण दसऱ्याच्या दिवशी सुपूर्त केल्याने बिरसा मुंडा समितीचे कार्यकर्ते दौलत कन्नाके यांनी आदिवासी बांधवांच्या वतीने मोरेश्वर चरडे यांचे आभार मानले यावेळी चंदनखेडी खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भारत कन्नाके पोलीस पाटील व बंडुजी शेडमाके व गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED