भय इथले संपत नाही…!

22

🔹तालीबानी..

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.20ऑक्टोबर):-तिथले हाल व व्यवस्था सांगण्यासारखी अजिबात नाही व लहानबाळांपासुन ते वृद्धापर्यंत ते यांना काय करतात तर .

*उदाहरण* :- *जसं की भारतात किंवा अन्य देशात जाण्यासाठी विमानतळांवर गेले की तिथे गर्दी झाली की ते अजिबात नागरीकांवर लक्ष देत नाहीत ऊलट ते जिथे काठी मारायची नाही तिथे काठी चा चोप अचानक दिला जातोय ..!अन् हा मार ,चोप पाहुन मन अगदी सुन्न होते .
अशीच एक कविता मी आपणांसमोर मांडत आहे .जनतेच्या शब्दमांडणीतुन .

अफगाणिस्तानच्या गल्लीत अगोदर होते लहान मुलांचे खेळण्यासाठी *एकसंघ..*आज त्याच धरतीवर(गल्लीत) पहावयास मिळते बंदुकी,व अन्य वेशात तालीबानी *संघ..!*

काय सार आचानकच *घडवलं ..*
अन् तालीबानी नी आयत्या पिठावर नांव *कोरवलं..!*

केला जातोय सहन तिथल्या नागरीकांना नाहक *त्रास..*
का घेतला जातोय लहान -थोरा पर्यंत तोंडाशी आलेला *घास ..!*

जिवघेणा होतोय प्रवास विमाना *सोबतचा..*
हळु -हळु होतोय अंत तालीबानी *संघटनेचा ..!*

अफगाणी नागरीक स्वतःचे हक्कांचे घर-दार जाव लागतंय *सोडुन..*
अफगाणी महिलेने दिले अमेरिकेन सैन्यास छोटसं बाळ हवाली *सोडुन ..!*

भय इथले संपत *नाही..*
तालीबानींना मागचा-पुढचा विचारच *नाही…!*

काय होत आहेत अफगाणी नागरीकांचे जेवण्यासाठी *हाल..*
परंतु लहान बाळांचे गोळीबारापासुन होत आहेत *बेहाल..!*

काबुल विमानतळांवर होतोय *गोळीबार ..*
अफगानी व तेथिल भारतीय नागरिक यांना होतोय त्रास *फार…!*

अनेक भारतीय नागरीक परतले *भारतात ..*
अफगाणी नागरीकांचे हाल,अपेष्टा ,बेजारी पाहुन सहन होत नाही *डोळ्यांत..!*

जेवढे होतील अपार सहकार्य तेवढे केलेत *भारतांनी..*
तिथल्या लहानग्याच्या खेळणीवर खेळतात *तालीबानी..!*

तिथले _पार्क_ होते अफगानी नागरीक *यांच्यासाठी ..*
आता तालीबानी उत्सुक झालेत _पेटवुन_ *देण्यासाठी ..!*

 

*श्री:सम्राट समाधान हनुमान*
✍️ ( *लेख,कविताकार )✍️
व्हॉट.नं:-* *७८२२९८४१८१* )