ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी रुपालीताई माळवे नाशिक जिल्हाध्यक्ष पदी पञकार संजय देशमुख

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20ऑक्टोबर):-भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती च्या नाशिकरोड येथील सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असे व्यक्तिमत्व व धार्मिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रात सहभाग असलेल्या गोरगरिबांना मदत करण्याऱ्या रुपालीताई माळवे यांची महाराष्ट्र राज्य महिला विभाग संपर्क प्रमुख या पदावर निवड करण्यात आली असुन नाशिक जिल्हाध्यक्ष पञकार संजय देशमुख यांची निवड संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी निवड घोषित केली आहे.

या निवडी बद्दल अजिता घोडगावकर राज्य अध्यक्षा महिला विभाग व विनित साळवी राज्य अध्यक्ष यांच्या सहमताने घोषित करण्यात आली आहे.या वेळी डाॅ.प्रिया जाधव, राज्य अध्यक्षा वैद्यकीय विभाग प्रतिभा शिर्के, राज्य कार्याध्यक्षा अंबिका पाटील, राज्य सचिव अनिता गंधे,राज्य उपाध्यक्ष ज्योतीताई सुराशे,नाशिक जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, नाशिक जिल्हाध्यक्षा जुबेरभाई शेख राज्य संघटक मनिषा जोंधळे नाशिक जिल्हा सचिव हितेश गायकवाडनाशिक जिल्हा सचिव हर्षद गायधनी नाशिक तेरोड विभाग अध्यक्ष नाशिक जिल्हा ध्यक्ष सोशल मीडिया अध्यक्ष शांताराम दुनबळे आदिनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED