अब की बार मेहंगाई पे वार

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.21ऑक्टोबर):-केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस तथा जीवनावश्यक वस्तूंच्या
दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज 20/10/2021 बुधवार ला सकाळी 12:00 वाजता *महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष #मेहबूबभाई_शेख यांच्या आदेशान्वये तथा आपले नेते व *पालकमंत्री #मा_ना_डॉ_राजेंद्रजी_शिंगणे साहेब व जिल्हाध्यक्ष #ऍड_नाझींर_काझी साहेब, तसेच खामगाव येथे शहर अध्यक्ष #देवेंद्रदादा_देशमुख,तथा बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष #राहुलभाऊ_देशमुख, कार्याध्यक्ष #पराग_अवचार_मनीष_बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात *खामगांव तहसीलला* निवेदन देऊन केंद्र सरकारचा महागाई ..#पेट्रोल_डिझेल_गॅस.. व सर्व जीवनावश्यक वस्तू च्या दरवाढीचा निषेध करण्यात आला.

यावेळी खामगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष भगवान लाहुडकार,शहर युवक अध्यक्ष आकाश खरपाडे,प्रशांत धोटे,गजानन आढाव,मिर्झा अक्रम बेग,शेख कलिम,बाबा शेख,अलीम अकिल खान,रईस पहेलवान,सय्यद सुलतान,इस्राईल शाह,जयराम मालशिकारे,तसेच येष्ठ नेते,गोतमारे सर,खामगाव शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख,मा. नगराध्यक्ष गणेशभाऊ माने,मा.शहर अध्यक्ष नरेंद्र पुरोहित, रमाकांत गलांडे,विकास चव्हाण,महेंद्र पाठक,दिलीप पाटील,सरदार मोईनुद्दीन,राजेंद्र वराडे,विजय चोपडे, अशोक बहुरूपी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED