आष्टी पेपर मिल मध्ये कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.24ऑक्टोबर):- तालुक्यातील आष्टी ते पेपर मील येथील अवांथा होल्डिंग लिमिटेड युनिट आष्टी येथे श्री रामभाऊ मांडवगडे व हनुमंतू बंडावर ते वीस पंचवीस वर्षापासून कार्यरत होते व हे आज 24. 10. 2021 रोजी सेवानिवृत्त झाल्याने श्री जाँनसन सर विश्वास श्री बासू सर. गडचिरोली काँग्रेस सरचिटणीस संजय भाऊ पंदीलवार जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार यांचे हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अवांता होल्डिंग लिमिटेड युनिट आष्टीचे कर्मचारी बंडू हनमलवार. रमेश सिंग. पत्रुजी बोरकुटे. श्रीनिवास बेलकीवार. सह कर्मचारी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गडचिरोली काँग्रेस सरचिटणीस श्री संजय भाऊ पंदीलवार यांनी चांगले कार्य करून आपली सेवा योग्यरीत्या केले तर अशाच प्रकारे आपल्याला सन्मान मिळतो असतो व कोणत्याही प्रकारची नौकरी असो नियमीत पणे काम केलेच पाहिजे असे कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED