आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त दि. सर्व धर्म समभाव चा संदेश देत वरूळ येथे प्रतिमा पुजन संपन्न

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

शिरपूर(दि.24ऑक्टोबर):- टोकरे कोळी युवा मंच वरूळ परिसर तर्फे रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे टोकरे कोळी युवामंच आधारस्तंभ डॉ.अरुण भानुदास कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली टोकरे कोळी युवा मंच मार्गदर्शक श्री.मनोहर दादा श्री.जगदीश बागुल *(मित्तल ग्रुप आफ्रिका* AS ब्रदर्स उभद), नितीन भाऊ कोळी (संस्थापक अध्यक्ष टोकरे कोळी युवा मंच) टोकरे कोळी युवा मंच खान्देश विभाग प्रमुख भैय्यासाहेब कोळी, भीमराव ईशी जिल्हा परिषद सदस्य, ईशेंद्र ईशी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर सौ. प्रतिभा भामरे पंचायत समिती सदस्य, सौ. प्रतिभा मराठे पोलीस पाटील वरूळ, सौ. राजबाई कोळी ग्राम पंचायत सदस्य वरूळ, डॉ. हिम्मतराव सावळे, प्रमोदभाई पटेल माजी सरपंच वरूळ, कैलास भामरे माजी सरपंच तर्हाडी, निलेश मराठे ग्रामपंचायत सदस्य वरूळ, नानाभाऊ गिरासे सामाजिक कार्यकर्ता, पंडितराव निकूम (पत्रकार), ओंकार ईशी सामाजिक कार्यकर्ता, डॉ.प्रदीप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला पंचक्रोशीतील समस्त समाज बांधव उपस्थित होते सालाबादप्रमाणे मागच्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जागेवरच प्रतिमा पूजन केले होते तरी या वर्षी भव्य मिरवणुकीचे आयोजन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.कार्यक्रम यशश्वीतेसाठी मनोज कोळी, राहुल गुजराथी, विपुल गिरासे, सोनू लोहार, सुरज कोळी, प्रशांत लोहार, योगेश कोळी, योगेश शिरसाठ, आश्विन कोळी, शंकर कोळी, गणेश कोळी, पंकज निकूम, गौतम सावळे, बापू कोळी, दादाभाई कोळी, गणेश सोनवणे, टोकरे कोळी युवा मंच वरूळ परिसर, ग्राम रक्षक दल वरूळ यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED