🔹जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार यांचे हस्ते उद्घाटन

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि. 26ऑक्टोबर):- तालुक्यातील आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय येथे नागरिकांच्या मागणीनुसार सौ रुपालीताई पंदीलवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आष्टी ग्रामीण रुग्णालयात 102 क्रमांकाची अंबुलन्स मंजूर झाली व आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ पंदीलवार. डॉक्टर विधान देवरी वैद्यकीय अधीक्षक आष्टी. डॉक्टर दामोधरे. डॉक्टर धाकडे. डॉक्टर निंबाळकर. विठ्ठल मारगोणी. देवा बोरकुटे. श्रीदेवी उपलवार. आशा सोनवणे .भाग्यश्री वाघ. माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद कांबळे. माजी ग्रामपंचायत सदस्य रवी नागुलवार. ईल्लुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामचंद्र बामनकर. रवी बामनकर. विजय दुर्गे. आणि बहुसंख्य नागरिक व कर्मचारी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED