✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.27ऑक्टोबर):-काही दिवसांपूर्वी ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि त्याचे अनेक डबिंग समोर आले.या गाण्याला अनेकांनी ड्यूड केलं मात्र या गाण्यावर आता चक्क एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी या गाण्यावर परेड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बीड जिल्ह्यातील बलभीम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बचपन का प्यार तेरा भूल नही जाणा रे या गाण्यावर परेड केला आहे.हा व्हिडिओ बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये आता व्हायरल होत आहे. या गाण्यावर केलेल्या या अनोख्या परेडचे जिल्हाभरात जोरदार चर्चा होत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED