🔺निधन वार्ता🔺

भारिप बहुजन महासंघ पुसदचे माजी तालुकाध्यक्ष आयु. उत्तमरावजी ढोले रा. गौळ खुर्द यांच्या पत्नी सयाबाई उत्तमराव ढोले यांचे २५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नागपूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

गेल्या ४ते५वर्षांपासून त्या किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या.मुत्युसमयी त्यांचे वय ५० वर्षे होते.त्यांच्या मागे पती,दोन विवाहित व एक अविवाहित मुलगा,स्नुषा, भाया ,जाऊ,असा मोठा अपत्ये परिवार आहे.

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED