🔹सलग सात वर्षांपासून 100 टक्के निकाल

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.29ऑक्टोबर):-विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य हेच आमचे ध्येय सलग ७ वर्षांपासून विद्यार्थी व पालकांचा विश्वास माऊली सायन्स अकॅडमी वर आहे.हाच विश्वास आज देखील कायम ठेवला आहे.या वर्षी सुद्धा इयत्ता १२ वी विज्ञान चा निकाल १००टक्के लागला आहे.JEE मधून प्रतिक अनंता पारसकर याची Vishvesvaraya National Institute Of technology Nagpur. All india rank 6 (NIT) कॉलेज ला निवड झाली आहे.तसेच काल जाहीर झालेल्या सीईटी परीक्षा मध्ये सुद्धा 60 पैकी 48 विद्यार्थी उत्कृष्ट रिझल्ट देवून त्यांचे ऑटोनोमस इंजिनियरिंग, फार्मसी अग्री, चे स्वप्न साकार करणार आहेत.

यामध्ये केशव गणेश खेकडे PCM 95.35%(पर्सेंटाइल) PCB 93.60%.शिवराज गोपाल पाटील 91% गौरव रवींद्र ठोंबरे 90.86%. रणवीर विनिदसिंग राजपूत 88%.अथांग अमोल जगताप 87%.नेहा प्रदीप वानखडे 86% पुनम संतोष जवकार 86% वृषाली महेंद्र काळबांधे 81% आणखी 40 विद्यार्थी 80 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवून गुणवत्ता यादीत आले आहे व त्यांचे सर्वांचे कौतुक केले जात आहे.

सर्व विद्यार्थी या यशाचे श्रेय माऊली सायन्स अकॅडमी चे संचालक रितेश दिनेश नागलकर सर,प्रा.सय्यद अहमर अझहर सर,प्रा.तेलंग सर,प्रा.तुप्ती पारस्कर मॅडम,प्रा.बेलोकार सर,यांना देतात.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED