युवा नेते कुणाल भाऊ ढेपे यांनी घेतली पर्यटन व उघोग राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा आदिती ताई तटकरे यांची भेट

28

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.29ऑक्टोबर):-राज्या च्या पर्यटन व पर्यावरण राज्यमंत्री आदिती ताई तटकरे यांची कुणाल भेट यांनी मंत्रालय मुंबई या ठिकाणी भेट घेऊन चिखलदरा पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दुष्टीकोनातून कोण कोणत्या उपाययोजना करता येतील तसेच चिखलदारा पर्यटन क्षेत्रा चा विकास कशा प्रकारे करता येईल या संदर्भात आदिती ताई तटकरे यांच्या समावेत सकारात्मक चर्चा केली.

मंत्री मोहदया यांनी कुणाल ढेपे यांनी केलेल्या मागण्या संदर्भात लवकरात लवकर पाऊले उचलून चिखलदरा पर्यटन क्षेत्राचा विकास करु असे आश्वासन दिले.