लॉयन तेजस झांबड यांना रीजनल लॉयन्स लीडरशीप इंस्टीट्यूट ची अंतरास्ट्रीय ग्रॅज्युएट पदवी प्राप्त

25

​✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.2नोव्हेंबर):-तेज मल्टीपर्पज फाउन्डेशन चे संस्थापक अध्यक्ष व​ ​ सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ​ सेवाकार्य करुन अल्पअदिच आपले नाव राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तर वर पोहोच विनरे व त्या स्तर चे सम्मान ही मिळनारे,युवा भूषण व अंतरराष्ट्रीय लॉयन म्हणून आपली प्रभावशाली ओळख निर्माण करणारे व लॉयन्स क्लब खामगांव चे​ वर्ष २०२०/२१ करोना काळ मध्ये अध्यक्ष पद वर चांगले​ नेतृत्वात व सेवा कार्य टीम च्या मध्यमातुन करुण बेस्ट अध्यक्ष प्लैटिनम अवार्ड ऑफ रीजन,बेस्ट अध्यक्ष ऑफ प्रान्त,बहु प्रान्त चे विशेष अवार्ड आदि अवार्ड मिळाले.

व क्लब चे नाव उंच शिखर वर पोहोच विनरे एम.जे.एफ.लॉ तेजस प्रकाशचंद झांबड यांना नुकतेच​ अंतराष्ट्रीय रीजनल लॉयन्स लीडरशीप इंस्टीट्यूट ( आर.एल.एल.आए) मध्ये सहभाग घेऊन अंतरराष्ट्रीय ग्रॅज्युएट पदवी सर्टिफिकेट लॉ डॉ नवल मालू माजी लॉयन्स अंतराष्ट्रीय संचालक,लॉ नरेंद्र भंडारी गैट लीडर इसामे एरिया व माजी अन्तराष्ट्रीय संचालक,लॉ विवेक अभयंकर मल्टीप्ल कौंसिल चेयरमैन,
लॉ द्वारका जलान पुणे,लॉ जयेश ठक्कर गैट को.ऑर्डिनेटर नांदेड़,लॉ आनंद मेहता मुंबई, लॉ ज्योति तोषनीवाल पुणे,लॉ विनोद वर्मा,व लॉ श्रवण कुमार नागपुर यांचा हस्ते​ देण्यात आले.

तसेच हे कार्यक्रम तीन दिवस होटल हरदेव नागपुर येथे संपन्न झाले व त्या मध्ये विविध प्रकार चे असाइनमेन्ट व प्रशिक्षण लॉयन्स च्या फैकल्टी द्वारा देण्यात आले व या कार्यक्रम मध्ये लॉयन्स चा बहू प्रांत मुंबई वगळता महाराष्ट्र चे सर्व ज़िले मिळून एक बहू प्रांत आहे त्या मधील २० हजार चे वर लॉयन्स सदस्य आहे त्या मधील फक्त ७० लोकांना या इंस्टिट्यूट​ माध्ये सामिल करण्यात आले होते व हे अंतराष्ट्रीय पदवी प्राप्त केल्याने लॉयन तेजस झांबड यांचा सर्व स्तर वर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव​ होत आहे.