✒️मनोज नगरनाईक(विशेष प्रतिनिधी)

खामगाव(दि.2नोव्हेंबर):-तालुक्यातील जनूना ग्रामपंचायतीच्यावतिने दिव्यांगाचा अनुषेश ५%निधी अंतर्गत दिव्यांग शक्तीचे मनोज नगरनाईक यांचे प्रमुख ऊपस्थितीत देविदास कल्याणकर,सरपंच सौ स्वर्ण संदिप गोरे ऊपसरपंच ज्ञानदेव डवंगे ,ग्रामसेवक एम जी खिल्लारे यांचेसह सदस्यांच्या ऊपस्थितीत दिव्यांग बांधवांनी केलेली टेबल फँन ची गरज लक्षात घेता दिवाळी सणाचे औचित्य साधत आज वितरण करण्यात आले.

अमोल गोरे,अस्मिता गव्हांदे,स्वाती हरमकार,चेतन बोधनकार,रुख्मिणी हरमकार,शोभाताई सुडोकार,अख्तर खान यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते.यावेळी ३९ दिव्यांग सह सोपान बुंदे नितिन कोळसै,अमोल गव्हांदे,विनोद शेजव प्रकाश कोंडे,प्रकाश हरमकार ,समिर पठाण,बंटी रोकडे,गोपाल कोळसै,रवि साठे , चद्रकांत हरमकार,शेख राजिक,सागर सायखेडे,अतुल दाभाडे,शेषराव गव्हांदे यांचेसह आदी गावकरी यावेळी ऊपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED