देशातील व्यवस्था परिवर्तन करायचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा योग्यरित्या हक्क बजवावा- अँड. अप्पाराव मैंद

28

🔹भीम पँथर सामाजिक संघटनेतर्फे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4नोव्हेंबर):-येथील वसंतनगर परिसरात भिम पॅंथर सामाजिक संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब जगताप पाटील यांच्या नेतृत्वात धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्यने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ॲड.अप्पाराव मैंद ,सुधीर देशमुख (मराठा सेवा संघ) अँड.योग्यंद्र पाठक(भिम पॅंथर संघटनेचे कायदेशीर सल्लागार)नारायण वडस्कर(समाज सेवक )यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुंण्याच्या हस्ते विचारपीठा वरील महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर बाल गायका भिमकन्या जगताप यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक गीत सादर केले त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित संगीता मोरे,निशा मगाडे,आश्विनी खंदारे,देवकाबाई मेश्रराम,रुपाली महाळाणकर,चंद्रकला टेवरे,बाली आडे ,संगीता दाभाडे,ताराबाई गायकवाड ,छायाबाई जाधव,राष्ट्रीय दिव्यांग संघ यांना आल्काताई कटाळे,माया खडसे,मावशी बाई,व अन्य महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साड्या व लूगडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक ॲड. अप्पाराव मैंद यांनी केले ते आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणले की देशातील व्यवस्था परिवर्तन करायचे असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानाचा हक्क योग्यरीत्या बजावावा लागेल त्याशिवाय व्यवस्था परिवर्तन होने शक्य नाही असे विचार मांडले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. जनार्धन गजभिये यांनी केली.

तर आभार N.C.C.यशपाल राठोड (सार्जंट P.N.काॅलेज)N.C.C.-श्री. शिवाजी विध्यालय -सिंनियर-बुध्ददेव जगताप, याननी केले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम भिम पॅंथर मराठा आघाडी युवा जिल्हा विजय जाधव मधूकर सोनूने(भिम पॅंथर संघटनेचे सल्लागार) न्यु.भिमकन्या महिला बचत गट अध्यक्षा तथा भिम पॅंथर महिला आघाडी ताईसाहेब लाहाणे,दुर्गा गरडे,आश्विनी खंदारे, शारदा मुळे,रुपाली महाळंणकर,बेबी गायकवाड,वैशाली मुनेश्वर,बेबीताई पाईकराव, पुजा मुनेश्वर,तथा श्री.शिवाजी विध्यालयN.C.Cग्रूप CPL-1श्रिकांत पोटे,CPL-2 ओम घोडे,CPL-1ओम होलगरे,NCC-Cadet-चेतन जाधव, कपिल राठोड, राज भोसले,ओमा लोखंड,नेहील चव्हाण…

या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग देणारे भिम पॅंथर करण जोगदंडे(मामा चौक) ,भिम पॅंथर राहूल इंगोले,भिम पॅंथर सुरज कुरिल(समाज मोची नेता) संतोष आंभोरे,युवा नेता भैय्या मनवर, शिवशंकर घरडे सर,यशवंत कांबळे सर (भिम पॅंथर मार्गदर्शिक),बाबूभाई ठेकेदार(समाजवादी पार्टी),विजय कडु सर,डॉ. शंकर दळवे ,जूनेद युवा पञकार, विनोद गाडे(राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष),शेख रोहान भिम पॅंथर मुसलिम कार्यक्रता, सय्यद मोसिन भिम पॅंथर मुसलिम कार्यक्रता, मारोती राऊत भि.पॅं. मराठा आघाडी, पंजाबराव देशमुख भि.पॅं.मराठा आघाडी, भिम पॅंथर गजानन आसोले,शंकर गजभार,भिम पॅंथर मोहम्मद आजिम-भि.पॅं.ता.संघटक ,सिमाताई आसोले,संघपाल केवटे,सचिंन धुळधुळे,नंदू दूमारे,सौरभ खंदारे, सुरेशदादा कांबळे (भिमसैनिक बौध्द कोविड योध्दा तथा कलावंत न्याय हक्क समिती जि.संघटक) हे हजर होते.