खुटाळा येथे कलंकित ठरलंय तुझं मातूत्व या नाटकाचे आयोजन

✒️नितीन पाटील(नेरी प्रतिनिधी)

नेरी(दि.4नोव्हेंबर):-येथून जवळच असलेल्या खुटाळा येथे श्री राष्ट्रसंत नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने कलादर्पन रंगभूमी वडसा निर्मित संगीत कलंकित ठरलंय तुझं मातूत्व या नाटकाचे आयोजन ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वा.आयोजित करण्यात आले आहे.

या नाटकाचे उद्घाटन श्री निलकंठ मश्राम हे करनार आहेत.तर सह उदघाटक श्री गजभे साहेब,तर अध्यक्षस्थानी सोनवणे सर उपस्थित राहणार आहेत. हा नाट्य प्रयोग अवश्य बघावे असे आवाहन अरमान बारसागडे यांनी केले आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED