मंत्री नवाब मलिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोठा गौप्य स्फोट ड्रॅग्जचा विषय गंभीर आहे

28

✒️मुंबई प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

मुंबई(दि.6नोव्हेंबर):-समीर वानखेडे मंत्री नवाब मलिक पालिक करत आहेत. त्याचं स्थानिक भाजप लोकसमुदाय यांच्या संरक्षणासाठी ड्रॉगचा धंदा सुरू गंभीर प्रश्न केला आहे.आता नवाब मलिक यांचे भाजपचे मोहित भारतीय पत्रकार परिषद घेत आहेत. मलिक यांनी एनसीबीच्या खासदारावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यामागे मोठं षडयंत्र मोहित भारतीय म्हणाले.

सुनील हा सर्व प्रकरणाचा मास्टर माई असून सुनील पाटील पाटील हांडूचा सदस्य असून तो मुख्य गृहमंत्री आणि देशमुख मुलगा ऋषिकेश देशमुखचा मित्र आहे. मुंबई क्रुझ ड्रॅग्ज पार्टी सनील पाटील आणि सॅम डिव्हिजनमध्ये व्हॉट्सअप संवाद होता. अनिल देशमुखही सुनील पाटीलचा समावेश असल्याचे सांगितले.