✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….

हिंदी/मराठी पुरोगामी संदेश डीजीटल न्युज नेटवर्क आज (दिनांक 17जुन2020) पासुन वाचक व जनतेच्या सेवेत समर्पित करताना अत्यानंद होत आहे. साप्ताहिक पुरोगामी संदेशचा प्रारंभ दिनांक 13 मे 2013 पासुन झाला असून वाचकांचा प्रतिसाद उदंड मिळत आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे वाचकांची अभिरुची सुद्धा बदलली असल्यामुळे लिखित माध्यमासोबतच वेबसाईट सुरु करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. वाचकाची मागणी मान्य करणे … Continue reading ✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….