क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद यांच्या 227जयंती निमित्य त्रिवार वंदन

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14नोव्हेंबर):;क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद यांच्या 227जयंती निमित्य गंगाखेड येथे लहुजी साळवे चौक गंगाखेड येथील माजी उप प्राचार्य संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथील प्रा.जी. एच. वाघमारे, माजी नगर सेवक तथा सामाजिक कार्यकर्ते गौतम रोहिणकर यांच्या हस्ते क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद यांच्या प्रतिमेश पुष्प हार अर्पना करून त्रिवार वंदन करण्यात आली.

यावेळी उपस्थित पत्रकार अनिल साळवे, पत्रकार देविकांत गुंडाळे, पत्रकार दुर्गे सर, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास लांडगे, शेलेश वाघमारे,धोंडिबा मेकाले,