आंदोलनाच्या १४व्या दिवशी आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांना अनोखी श्रद्धांजली

27

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.24नोव्हेंबर):-संपूर्ण महाराष्ट्र् भर चालू असलेल्या संपाला सर्व राजकीय पक्ष, धार्मिक,गटा टतातील सर्व संघटनांनी एस टी च्या चालू असलेल्या संपाला पाठिंबा दिला आहे येवला आगाराच्या वतीने शहीद बंदूना अनोखी श्रद्धांजली देण्यास येवला आगाराता एस टी महामंडळाच्या नावाचे लोबो रांगोळी काढली आणि त्या शेजारी पंती लावण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कर्मचारी आत्महत्या करत असताना आत्ता पर्यंत ४० ते ४१ कर्मचार्यनी आत्महत्या केली आहे अजूनही शासन झोपले आहे काय खाजगी करण बंद करून एस टी महामंडळाच्या कर्मचारी यांच्या मागण्य त्वरित मान्य करावी असे सांगत एस टी कर्मचारी यांनी आपल्या कर्मचारी बंधूना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कारण्यात आली