नाशिकच्या लाच लुचपत खात्याच्या येवला तहसील कार्यालयात छापा

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवलाज)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.24नोव्हेंबर):- येवला येथील तहसील कार्यालयात भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपअधिक्षाक एस एम शेख यानां पाच हजार रुपये ची लाच घेताना नाशिक येथील लाच लुचपत खात्याने ताब्यात घेतले आहे.

सदर च्या माहिती वरून भूमी लेख अधिकऱ्याने स्थळ पाहणी पंचनामा करण्यसाठी संबधीत तक्रार दारा कडे दहा हजर रूपायची मागणी केली असता त्यतिल पाच हजर रुपये एजंट मार्फत पाच हजार रुपये घेताना लाच लुचपत खात्याने छापा टाकून संबधीत आधीकारावर लाच घेतली प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED