पुणे मधील प्रसिद्ध व्यवसायिक युवा नेते शरद भालेकर यांची वडगाव ढोकचे सामाजिक कार्यकर्ते दीपक बोर्डे यांच्या निवास्थानी सच्छिद्र भेट

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.24नोव्हेंबर):-पुण्यामधील प्रसिद्ध व्यवसायिक व युवा नेते शरद भालेकर यांची वडगाव ढोकचे सामाजिक कार्यकर्ते.दिपक बोर्डे यांच्या घरी भेट देऊन त्यांचे स्वागत पी एस आय भरत बारगजे सरपंच रमेश नेहरकर सचिन दादा ढाकणे नामदेव येवले कृष्णा ढाकणे संभाजी बारगजे अक्षय ढाकणे लहु ढाकणे रवी नवले गणेश मुंडे सत्कारासाठी सर्व मंडळी व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शरद भालेकर यांच्याही मित्रमंडळी यांचा पण सत्कार करण्यात आला.योगेश सावंत नीलेश राऊत मिलिंद दुधाने प्रमोद रॉय सोमनाथ तुपे विजय एकशिंगे ओंकार चोरगे आत्माराम कागदे कल्याण उमर्जी सचिन तुपे प्रवीण काळे बाळू जावळे बिबीशन तुपे सोमनाथ औवताडे वाळकुळी सर

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED