परभणी शहरात ४५ केंद्रावर लसीकरण

45

✒️आनंद टेकुळे(प्रतिनिधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.28नोव्हेंबर):- आज रविवार रोजी परभणी शहरा मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शहरात 45 केंद्र करण्यात आले आहेत.

या केंद्रावर सकाळी 9 ते रात्री 9 या वेळात लसीकरण करण्यात येणार आहे.प्राथमिक नगरी, आरोग्य केंद्र, शहरातील विविध प्रभाग आणि प्रमुख रस्त्यावरील नाक्यांवर लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.