गोदवारीच्ग्या पाण्यावर तारंगणारा युवकाचा मृतदेह सापडला.

46

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.29नोव्हेंबर) पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येतील 23 वर्षीया युवक रामप्रसाद हरी भाऊ काळे राहणार धानोरा काळे हा गोदवारी नदीच्या पात्रात पाण्यावर तगंगताना ग्रामस्थांना दिसून आला.रामप्रसाद हरिभाऊ काळे हा मनोरुग्ण आसल्याचे समजले तो ता.26 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजल्यापासून घरातून निघून गेल्याने त्यांचे वडिल हरीभाऊ काळे यांनी हरवल्याची तक्रार ता.27 नोव्हेंबर रोजी ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद होती .

सदर तरुणच्या मृतदेह ता.28 नोव्हेंबर रोजी गोदवारी नदी पात्रात तरंगत असताना आवळून आला.ग्रामस्थानी मृतदेह बाहेर काढून पोलीसांना कळवले.प्रथमिक आरोग्य केंद्र धानोरा काळे येथील वैधकिया अधिकारी गिनगिने यांनी तापस केले..ताडकळस पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद झाली नसल्याचे बिट जमादार वडजे यांनी सांगितले.