भव्य मोफत दिव्यांग तपासणी शिबीर ऑपरेशन साठी कृतिमअवयव मापन आयोजन

    54

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.30नोव्हेंबर):- येथे स्व. भोलारामजी कंकारिया यांच्या 45 स्मुती प्रियत्यर्थ, भोलारामजी कंकारिया बहुउद्देसीय चॉरिटेबल ट्रस्ट गंगाखेड तथा नारायण सेवा संस्थान जायपूर (राजेस्थान )यांच्या द्वारे भव्य मोफत दिव्यांग तपासणी शिबीर ऑपरेशन साठी कृतिमअवयव मापन आयोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्हात जन्मजात किंवा अपघातातील दिव्यांग झालेल्या बंधु भगिनींसाठी मोफत दिव्यांग तपसणी व ऑपरेनसाठी निवड आणि कृतिम अवयव मापन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील गरजूनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकच्या वतीने करण्यात आले आहे.

    हे शिबीर दिनांक 12डिसेंबर वार रविवार सकाळी 9.00वजता सुरु होणार असून या कार्यक्रमाचे स्थळ पूजा मंगल कार्यालय वकील कॉलनी गंगाखेड.येथे होणार असून या साठी नाव नोंदणी 01डिसेंबर ते 10डिसेंबर पर्यन्त करणे आवश्यक आहे असे आव्हान मुख्य आयोजिका सौ. मंजुताई दर्डा यांनी केले आहे, नोंदणी व अधिकमाहिती करिता संपर्क, *बीकेबीसी ट्रस्ट कार्यालय,7888031514*