विद्यानिकेतन शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7डिसेंबर):-विद्यानिकेतन दादावाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेच्या वतीने सि.बी.एस.सी.च्या प्राचार्य श्रीमती सपना पिट्टलवार आणि स्टेट बोर्ड प्राथमिक विभाग च्या प्रभारी शिक्षिका श्रीमती निशा मंथनवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच शब्दसुमन अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास दोन्ही विभागाचे शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.