डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

  36

  ?रिपब्लिकन युवा सेना, भिम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी चा पुढाकार

  ✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)मो:;880658315

  उमरखेड(दि.7डिसेंबर):-येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विनम्र अभिवादन सभा आयोजित केली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्ते यांनी या विनम्र अभिवादन सभे मध्ये सुनील पाटील चिंचोळकर (रिपब्लिकन युवासेना जिल्हा अध्यक्ष) डि.के.दामोदर (वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव), श्याम भाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भिम टायगर सेना), आत्माराम आडे (रिपब्लिकन सेना युवा जिल्हा महासचिव), देवानंद पाईकराव (युवा रिपब्लिकन सेना जिल्हा कार्याध्यक्ष) इत्यादींनी आपआपले मनोगत व्यक्त केले.

  या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन युवा सेना, भिम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी यांनी केला होता.

  यावेळी संभाजी हापसे (रिपब्लिकन युवासेना जिल्हा उपाध्यक्ष /माजी सैनिक), सिद्धार्थ दिवेकर (शहरप्रमुख भिम टायगर सेना ), विनोद बरडे सर, कैलास कदम (तालुका अध्यक्षभीम टायगर सेना), शंकर सूळ (यशवंत सेना तालुकाध्यक्ष), संतोष भवाळ (बिरसा मुंड कार्यकर्ते) सामाजिक कार्यकर्ते शिवाजी होलगिरे, प्रफुल दिवेकर,बबलू भालेराव, सुधाकर कदम, सचिन वाहुळे, संदीप कदम, विकास खिलारे, बरडे साहेब (लाईनमेन), दिपक इंगोले,वैभव पाईकराव, राहुल पाईकराव (ग्रा.पं.सदस्य नागापूर रूपाळा), बाबुराव लोमटे,अनिल धुळे,सचिन खंदारे इत्यादी अनेक भीम अनुयायी उपस्थित होते.