महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी बहुजन समाज पार्टी येवला विधानसभा च्या वतीने अभिवादन.

  32

  ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

  नाशिक(दि.7डिसेंबर):-महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी वतीने याप्रसंगी येवला येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास जिल्हा प्रभारी पौलस आहिरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.बहुजन समाज पार्टी येवला विधानसभा अध्यक्ष adv. चंद्रकांत निकम यांनी मनोगत व्यक्त करतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन संघर्षा बद्दल माहिती देवुन त्यांच्या विचाराचा गाडा भिम अनुयायांनी पुढे नेणे गरज असल्याचे स्पष्ट केले.

  याप्रसंगी माधवराव गायकवाड धर्मा पगारे प्रभारी येवला , adv. रविंद्र गायकवाड प्रभारी येवला विधानसभा, गीताराम घोडेराव, adv. योगेश मोहारे शहर अध्यक्ष येवला, अभिमन्यू शिरसाठ, पुंडलिक डोईफोडे भाईचारा कमिटी अध्यक्ष, डॉ केदारे सर बामसेफ येवला, सुनिल धिवर येवला शहर उपाध्यक्ष, वाहूळ सर, गौतम घुसळे बामसेफ संदीप सोनवणे, कारभारी गरुडसाहेब, खैरनार सर , पंकज वाघ,गौरव पगारे, सागर घुसळे,आरती बस्ते,अश्विनी निकम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी बहुजन समाज पार्टी येवला विधानसभा च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

  याप्रसंगी येवला येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पौलस आहिरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.

  बहुजन समाज पार्टी येवला विधानसभा अध्यक्ष adv. चंद्रकांत निकम यांनी मनोगत व्यक्त करतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन संघर्षा बद्दल माहिती देवुन त्यांच्या विचाराचा गाडा भिम अनुयायांनी पुढे नेणे गरज असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी माधवराव गायकवाड धर्मा पगारे प्रभारी येवला , adv. रविंद्र गायकवाड प्रभारी येवला विधानसभा, गीताराम घोडेराव, adv. योगेश मोहारे शहर अध्यक्ष येवला, अभिमन्यू शिरसाठ, पुंडलिक डोईफोडे भाईचारा कमिटी अध्यक्ष, डॉ केदारे सर बामसेफ येवला, सुनिल धिवर येवला शहर उपाध्यक्ष, विनायक वाहूळ , गौतम घुसळे बामसेफ संदीप सोनवणे, कारभारी गरुड, खैरनार सर , पंकज वाघ,गौरव पगारे, सागर घुसळे,आरती बस्ते,अश्विनी निकम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.