दूचाकीची ट्रक ला धडक- युवकाचा जागीच मृत्यू

27

🔺पूर्णा – झीरो फाटा रोड वर घटना

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

पूर्णा(दि.5जानेवारी):-झीरो फाटा पूर्णा मार्गांवर जागोजागी पडले खडे रस्त्याच्या कडेला झंडेचे झुडपे पण कुप वाढले आहे .म्हणून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणांत वाढ जली आहे.05 जानेवारी बुधवारी रोजी दुपारी 25 वर्षीया मुलगा MH.26.BY.9644 या मोटारसायकलणे पूर्णेकडे जात होता तो मॅटेगाव शिवारात त्याची गाडी आली असता पूर्णेकडून झीरोफटाकडे सिमेंट घेऊन येणारा भरधाव ट्रक MH.26.AD.0279 या ट्रकने मोटारसायकल ला जोराची धडक दिली त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला .त्या युवकाच्या डोक्यावून ट्रकचा चक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी यांची माहिती पूर्णा पोलीसांना दिली.घटनास्थळी पोलीस निरीक्षक .सुभाषचंद्र मारकड , उपनिरक्षक . सुरेश भले , जमादार . विजय जाधव , पोकाँ . जनार्धन खनपटे , भास्कर कांबळे , शेख मेहबूब , डोबे, केशव मुंडे आदींनी घटनास्थळी धावं घेऊन पंचनामा केला.मृतूदेह तब्यात घेत तापाणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.मायताची ओळख पाटविण्याची काम सुरु आहे .