माझे बाळ

28

माझे बाळ आहे रे गोजिरवाणी.
किती आहे रे छान छान
माझे सोन्याचे लेकरू.
किती त्याच्यावर प्रेम करू.
बाळ रडता येते स्तनामध्ये दूध.
अशी माय लेकराची मंत्रमुग्ध माय
अशी लागली रे मायेची ओढ.

त्या लेकराचे ममतेसाठी चढाओढ
कशी मायेची ममता लेकरू पाहता डोळ्यात येते पाणी.
लेकराला पाहता जीव होतो कासावीस.
लेकरू दिसता माय होते हसू हसू खुसखुश.
माझा बाळ गोजिरवाणी माझ्या बाळ किती रे गोजिरवाना आहे तू लडीवाळ. बाळा तुझा कसा करू रे सांभाळ.

✒️ओम भागवत कबले(वर्ग 5 वा,पब्लिक मॉडर्न स्कूल
उमरखेड)