कृषी क्षेत्रात 10 वी / 12 वी पास युवकांना रोजगाराची संधी-JOBS-AGRO

56

▪️पाहिजेत▪️

▪️ सेल्स ऑफिसर (ऍग्रीकल्चर)
पात्रता- 10 वी / 12 वी पास, शेतकरी कुटूंबातील असावा । शेती डिप्लोमा….

🔹ग्रामीण भागात काम करणारा, खत विक्रीची आवड असणारा

🔸स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन असणारा, त्याच तालुक्यातील उमेदवारांनीच अर्ज करावा

🔹वयोमर्यादा- 18 ते 28 वर्षे – त्या त्या तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य राहील.

▪️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2022
पत्ता : जय किसान सेंद्रिय खत कारखाना, शंकरपूर ता.चिमूर जिल्हा चंद्रपूर
मो .97678 08232
97678 08232


🔹इंटरव्यूचे ठिकाण : हॉटेल राहुल डीलक्स, एस. टी. बसस्टँडसमोर, गणेशपेठ, नागपूर

🔸इंटरव्यू तारीख : शनिवार, दि. 29 जानेवारी २०२२ । वेळ- सकाळी 9.30 पासून सुरू होईल.

▪️ आवश्यकता : पुढील कागदपत्रांची झेरॉक्स- आधार कार्ड । मार्कशीट । बँक अकाउंट फ्रंट साईड नाव असलेले

 

▪️ जिल्हा आणि कार्यक्षेत्र

🔸चंद्रपूर : १. चिमूर, २. नागभिड, ३. सिंदेवाही, ४. वरोरा, ५. ब्रम्हपुरी, ६. भद्रावती, ७ मूल

🔹भंडारा : १. पवनी, २. लाखांदूर, ३. मोहाडी ४. भंडारा, ५. तुमसर , ६. साकोली

🔸नागपूर : १. भिवापूर, २. उमरेड, ३. कुही कळमेश्वर, ४. सावनेर, ५. पारशिवनी, ६. हिंगणा, ७. सावनेर

🔹गडचिरोली : १. वडसा, २. आरमोरी

▪️प्रत्येक तालुक्यात दोन पदे