नायगाव शहरात धाडसी चोरी.एकाच रात्री पाच दुकाने फोडली-धाडसी चोरी

✒️नायगाव,तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.17जानेवारी):-शहरात चोरांनी धाडसी चोरी करून शहरातील माजी उपसभापती गजानन जुने यांचे मातोश्री कृषी सेवा केंद्र हानमंत बोमलवाड याचे प्रगत शेतकरी केंद्र माजी नगरसेवक पांडू पाटील चव्हाण यांचे आडत दुकान बाळू सावकार आरगुलवार वसंत सावकार जवादवार यांची किराणा दुकान अशी पाच दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

या घटनास्थळी श्वानपथकसह.प्रभारी डी वाय एस पी श्रीकांत गायकवाड घटनास्थळी दाखल झाले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED