दोंडाईचा येथील ,केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे, संजय नगराळे सर, सागर ठाकुर, बोर्ड मेंबर , अहिराणी गीतांचे कलावंत ,धोंडूभाऊ ठेलारी यांच्या सत्कार

67

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.24जानेवारी):- येथील रेस्ट हाऊस येथे केंद्रीय मानव अधिकार संघटनन नवी दिल्ली चे ‌,उत्तर महाराष्ट्र राज्य स्तरावर, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील बोर्ड मेंबर यांच्या पदाधिका-, बैठकीनंतर यांच्या नियुक्तीपत्र देऊन, सत्कार करण्यात आला, दोंडाईचा शहरातील, व, खानदेशाचे, कलावंत, अहिराणी गीतांचे ,धोंडू चैत्राम ठेलारी, यांच्या सत्कार करण्यात आला, आणि, त्यांचे गीतांचे ,अवलोकन करत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे, अध्यक्ष दोंडाईचा नगरपालिकेचे, माजी उपनगराध्यक्ष ,रामभाऊ हिरामण माणिक‌ ,प्रमुख पाहुणे, एडवोकेट, संतोष भोई ,ज्येष्ठ पत्रकार जेपी गिरासे , दैनिक सकाळचे सदाशिव भलकार, दोंडाईचा मराठी पत्रकार असोशियन, चे उपाध्यक्ष,मंगेशकुमार हिरे माजी, बांधकाम सभापती राकेश पाटील, दैनिक पुण्यनगरी पत्रकार, जितेंद्र गिरासे,सर, उत्तर महाराष्ट्र राज्याचे महासचिव, तथा, दोंडाईचा ,मराठी पत्रकार असोशियन चे अध्यक्ष ,संतोष राघो कोळी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष, वसंत कोळी, मानवाधिकार संघटनेचे, नुतन, उपाध्यक्ष, किशोर पाटील, सर दोंडाईचा, सरचिटणीस संजय नगराळे सर, केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली चे बोर्ड मेंबर, सागर ठाकुर, अतुल कोळी,दादाभाई नगराळे भैय्या सदांशिव कुणाल सावंत, दैनिक पोलीस शोध, चे पत्रकार, जीवन भोई महेंद्र जैन, इत्यादींच्या मान्यवरांच्या ,उपस्थितीत, बोर्ड मेंबर, पदाधिकाऱ्यांच्या, सत्कार प्रसंगी, पत्रकार जे पी गिरासे सदाशिव भलकार ,सर एडवोकेट ,संतोष भोई , कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ माणिक , धुळे नंदुरबार जिल्ह्यात कलावंतांची खान मधून अहिराणी कलावंतांच्या हिरा म्हणून ओळखला जाणारा खानदेशाचे मानबिंदू ठरत , भविष्यात महाराष्ट्र राज्य पातळीवर नाव मोठी गरुड झेप, घेतली जाणार, आहेत, असं मान्यवरांनी ,प्रबोधन केले,तर ,मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष कोळी यांनी उत्कृष्टपणे सादर केले तर आभार प्रदर्शन विलास तमाईचेकर, यांनी मानले,