प्रतिभा माध्यमिक विद्यालय,काजळाचा कृष्णा मदने ठरला नवोदय विद्यालयाचे प्रवेशास पात्र

    47

     

    ?नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत प्रतिभा माध्यमिक विद्यालय ठरले सलग दुसऱ्या वर्षी घोडदौड

    जालना(अतुल उजवणे,जिल्हा प्रतिनिधी)

    जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा या अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत प्रतिभा माध्यमिक विद्यालय,काजळा याशाळेतील विद्यार्थी कृष्णा सोनाजीमदने हा विद्यार्थी पहिल्या गुणवत्ता यादीतनंबर पटकावून जवाहर नवोदयविद्यालय,आंबा परतूर येथेनिवडीसाठी पात्र झालाआहे.विशेष म्हणजे मागच्या वर्षीही या शाळेचा विद्यार्थी सदरील परीक्षेस पात्र ठरला होता.लगातार या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड होण्याचे दुसरे वर्ष आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यासह पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या निवडीबद्दल शिक्षण संस्थेचे सचिव साहेब मा.श्री.सुदाम भाऊ शिंदे,गटशिक्षणाधिकारी कडेलवार साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी जनबंधु साहेब,क्षीरसागर साहेब,शिक्षणविस्तार अधिकारी कुमावत साहेब, केंद्रप्रमुख अन्नसाहेब खिल्लारे साहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सूर्यकांत गुजर सर, वर्गशिक्षक श्री लक्ष्मण कुऱ्हाडे सर,श्री.भगवान धनगे सर, श्री.पाटील सर, श्री.मुळे सर, श्री.पठाण सर, श्री.एम.आर.उनवणे सर, श्री टेके सर यांच्यासह निवडीबद्दल शिक्षणसंस्थेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहे.