जालना (अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी-मो:-9881292081)

जालना (दि 24 जुन):-तीर्थपुरी ता.घनासावंगी जि.जालना येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने केंद्र सरकारने वर्षपूर्ती केल्याबद्दल व केलेल्या विकास कामाचे अहवाल पत्रक वाटप करण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री मा. ना.रावसाहेब पाटील दानवे,माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष पाटील दानवे,माननीय माजी आमदार विलास बापू खरात पाटील , युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर, युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष किरणदादा खरात यांच्या नेतृत्वमध्ये अहवाल पत्रक वाटप करण्यात आले.

यावेळी अहवालपत्र वाटप करतांना भाजपा तालुकध्यक्ष शिवाजीराव बोबडे, रोजगार हमी योजना तालुकाध्यक्ष अंकुशराव बोबडे, तात्यासाहेब चिमणे,रवि बोबडे,जुगलकिशोर शेषनारायण, गणेश गवते अण्णा बोबडे, रामेश्वर गरड, ,योगेश ढोणे, अर्जुन तिरसुळे, भरत परदेशी व  भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकारण

©️ALL RIGHT RESERVED